सातारा : सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातून दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, अंकुश परेशराम बोडरे (रा. अंगापूर तर्फ तारगाव, ता. जि. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच ११ - डीसी २५७४) दि. १२ रोजी सांयकाळी सहा वाजता जिल्हा रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये लावली होती. सांयकाळी सात वाजता त्यांची दुचाकी येथे नव्हती. ती कोणीतरी चोरुन नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. या दुचाकीची किंमत साठ हजार रुपये आहे. याप्रकरणी त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार भवारी करत आहेत.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |