09:31pm | Nov 28, 2022 |
सातारा : मित्रांसमवेत मसाले भाताची पार्टी करण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय तरुणाचा विहिरीतून पाणी आणत असताना विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी दोनच्या दरम्यान घडली. यश गणेश चिकणे असे या मृत तरुणांचे नाव आहे. जावळी तालुक्यातील सोनगाव येथे ही घटना घडली. या घटनेची नोंद मेढा पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, यश चिकणे हा लहान भाऊ आयुष चिकणे याच्यासह संकेत चिकणे, सत्यम चिकणे, विशाल पवार, कुणाल चिकणे सर्वजण रा . सोनगाव, ता जावळी हे काल रविवारी दुपारी मसाले भाताची पार्टी करण्यासाठी आरडे नावाच्या शिवारात गेले होते. याठिकाणी शिवारात उमेश काटकर यांची विहीर आहे. मसालेभात करण्यासाठी यश पाणी आणण्यासाठी गेला होता. विहिरीच्या लोखंडी गजाच्या पायरीवर त्याने पाय ठेवला असता त्याला विजेचा धक्का लागून तो पाण्यात पडला आणि विहिरीच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद किरण तुकाराम चिकणे यांनी मेढा पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलीस नाईक शेख करत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |