04:01pm | Jan 22, 2022 |
मुंबई : आयसीसीने टी20 वर्ल्ड कप २०२२ च्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. भारताला सुपर १२ मध्ये पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश सोबत ठेवले आहे. तर श्रीलंका, नामिबिया, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंडचे चार संघ १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या लेगसाठी पात्र ठरण्यासाठी आमनेसामने असतील. यामधून निवडलेल्या दोन संघांना सुपर १२ मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. त्याचवेळी, भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी MCG येथे पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. टी20 विश्वचषकाचे सामने १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान खेळवले जाणार आहेत.
भारत स्पर्धेत एकुण पाच सामने खेळणार आहे. पहिला सामना २३ ऑक्टोबरला पाकिस्तान विरुध्द, तर दुसरा सामना २७ ऑक्टोबरला ग्रुप ए च्या रनर अप सोबत, तिसरा सामना ३० ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरोधात तर चौथा सामना २ नोव्हेबरला ग्रुप बीच्या विजयी झालेल्या टीम सोबत होणार आहे.
टी20 वर्ल्ड कपचे सामने एडिलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी मध्ये होणार सात ठिकाणी होणार आहेत. टी20 वर्ल्ड कपचा फायनल सामना १३ नोव्हेबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. तर सेमी फायनल ९ आणि १० नोव्हेंबरला सिडनी क्रिकेट ग्राऊंड आणि एडिलेड मध्ये होणार आहे.
त्याचबरोबर विश्वचषक सामन्यांच्या तिकिटांची विक्री ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मात्र, या काळात कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचेही पालन करावे लागणार आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेची ही आठवी आवृत्ती असेल. T20 विश्वचषक २००७ मध्ये सुरु झाला होता. महेंद्रसिंग धोनीच्या मार्गदर्शनाखाली भारताने ही ट्रॉफी जिंकली होती. यावेळी आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धा ऑस्ट्रेलियात खेळवली जाणार आहे.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |