07:01pm | Apr 07, 2021 |
सातारा : कराड ते पाटण या मार्गावरील एल ॲण्ड टी कंपनीने अपूर्ण अवस्थेत सोडलेले काम येत्या 31 मे पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
चिपळून राष्ट्रीय महामार्ग 19 ई च्या प्रंलंबित कामाचा आढावा गृह राज्यमंत्री देसाई यांनी व्हिसीद्वारे घेतला. त्यावेळी त्यांनी निर्देश दिले. या आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, अधीक्षक अभियंता प्रदिप आवटी, कार्यकारी अभियंता देशपांडे, एल ॲण्ड टी कंपनीचे प्रतिनिधी प्रदीप तावरे आदी उपस्थित होते.
संगमनगर ते घाटमाथा या एकूण 13.1 कि.मी. व रक्कम 16.85 कोटीच्या मजबूतीकरणाच्या कामास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे कार्यकारी अभियंता देशपांडे यांनी या बैठकीत सांगितले. रस्त्याचे काम तात्काळ सुरु करुन लोकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणा व कंत्राटदार यांनी घ्यावी, असे निर्देश देवून गृह राज्यमंत्री देसाई यांनी कराड ते पाटण मार्गावरील अपूर्ण अवस्थेत सोडलेले काम 31 मे पूर्वी पूर्ण करावे. तसेच तेलेवाडी, नाडे, अडूळ या गावातील अपूर्ण असलेले काम तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. संबंधितांनी वेळेत काम पूर्ण न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही देसाई यांनी या बैठकीत केल्या.
राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी समिंद्रा जाधव |
कधी जाणार हा कोरोना, लोकप्रतिनिधी तुम्ही काय करत आहात? |
सालपे घाटातील दरोड्याचा गुन्हा 24 तासांत उघड |
सक्षम राष्ट्रासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जतन करणे गरजेचे : सागर भोगावकर |
जिल्ह्यातील प्रसारमाध्यमातील सर्व घटकांना संचारबंदीत मुभा |
डॉ. आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा जपुया : अरुण जावळे |
पालकमंत्र्यांच्या हस्ते उंब्रज येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन |
लस सुरक्षित असून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे: पालकमंत्री बाळासाहेब पाटील |
जिल्ह्यातील 1100 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित |
सातार्यात महामानवाला सर्व जातीधर्म व चिमुकल्यांचेही अभिवादन |
यवतेश्वरच्या खोल दरीत युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ |
कराड येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिन अभिवादन केले |
जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन |
बाधित वाढल्याने पुसेगाव परिसरात चिंतेचे वातावरण |
क्रेन-दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी |

मारामारीच्या गुन्ह्यातील सराईत गुंडास अटक |
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
घरखर्चाला पैसे देण्याच्या कारणातून मुलाची वडिलांना मारहाण |
काल निष्पन्न झालेल्या 1090 बाधितांचा अहवाल; 498 नागरिकांना डिस्चार्ज |
लोणंद ते आदर्की फाटा रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी सुमारे 13 कोटींचा निधी मंजूर |