सातारा : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सातारा जिल्हाधिकारी यांनी विविध आदेश जारी केले असताना त्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 12 व्यापारी, दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांच्या कारवाईमुळे सातार्यात खळबळ उडाली आहे.
मंगेश सत्यविजय बलशेटवार, (वय 46 रा. सदाशिव पेठ) यांचे बलशेटवार बुक सेल दुकानावर, पलाश प्रफुल्ल नागोरी (वय 25, रा. शनिवार पेठ) यांच्या पलाश ज्वेलर्स दुकानावर, अमोल आनंदा डवरी (वय 42, रा. फॉरेस्ट कॉलनी) यांच्या महालक्ष्मी मोबाईल शॉपवर, संतोष सदाशिव करे (वय 40 रा. सदरबजार) यांच्या गणपती सायकल शॉपवर, सुमित मधुकर सावंत (वय 27, रा. लिंब) यांच्या एसटी स्टँड परिसरातील निर्मल ट्रेडर्स शॉपवर, निलेश अरुण बारटक्के. (रा. सोमवार पेठ) यांच्या अरुण टेलर दुकानावर, युवराज वसंत बारटक्के (रा. सोमवार पेठ) यांच्या चित्रवती फॅशन शॉपवर, पियुष गौरीशंकर जोशी (वय 42, रा. सोमवार पेठ) यांच्या जोशी ट्रेडर्सवर, मकरंद परशुराम पालकर (वय 61, रा. भवानी पेठ) यांच्या किरण ट्रेडर्स इलेक्ट्रिक दुकानावर, कालुसिंग जीवासिंग देवल (वय 40 रा. सदाशिव पेठ) यांच्या लाभलक्ष्मी ज्वेलर्स पॅलेसवर, प्रियांशू अतुल घोडके (वय 22, रा. शनिवार पेठ) यांच्या घोडके सराफ दुकानावर, मुकेश फुलचंद गुप्ता (वय 33, रा. प्रकाश लॉज शेजारी) यांच्या वाढे फाटा येथील शुभम नॉव्हेल्टी दुकानावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |