पुसेगाव: सुमित विजय कदम यांची एनडीएसाठी निवड झाली आहे. सप्टेंबरमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे एनडीए घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत त्याने उज्जवल कामगिरी केली होती. त्यानंतर सर्व्हीस सिलेक्शन बोर्डच्या मुलाखतीमध्ये भारदस्त कामगिरी करत त्याने संपूर्ण देशात 128 वी रँक प्राप्त करत यश मिळवले.
सुमितचे 12 वी शास्त्र पर्यंतचे शिक्षण सैनिक स्कूल सातारा येथे झाले. एनडीएसाठी सुमित हा जिल्ह्यातून एकमेव निवड झालेला विद्यार्थी आहे. 12 सीबीएससीचा अभ्यास करत करत त्याची एनडीएसाठीही तयारी सुरू होती. त्याचे वडील विजय शंकर कदम हे सैनिक स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत तर आई प्रविणा कदम या सातारा न्यायालयात वकील म्हणून कार्यरत आहेत.
एनडीएच्या कठीण आव्हानाला सक्षमतेने व यशस्वीपणे जाण्यासाठी माझे आई-वडील हेच माझे प्रेरणास्थान असून माझ्या यशामध्ये पालकांबरोबरच शिक्षक व नातेवाईकांचे मोलाचे योगदान असल्याचे सुमितने सांगितले. मिळालेल्या संधीचे सोनं करून देशासाठी उज्वल कामगिरी करण्याचे स्वप्न आसल्याचे त्याने सांगितले.
त्याच्या यशाबद्दल सैनिक स्कूलचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी त्याचे अभिनंदन केले. सुमित दैनिक पत्रकार राजेंद्र शिंदे यांचा भाचा आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |