वाई : वाई एमआयडीसीमधील चांदणी चौकाजवळ दोन तरुणांना तिघांनी मारहाण करत त्यामधील एकावर धारदार शस्त्राने वार केले. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
अक्षय नंदकुमार निकम (वय २५, रविवार पेठ, वाई) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय निकम व धीरज दगडे हे दोन मित्र एमआयडीसीमधील चांदणी चौकात एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळी अमन शेख, संग्राम शिर्के व ऋतिक गाढवे (सर्व रा. बोपर्डी) यांनी तेथे अक्षयचा मित्र धीरज दगडे याला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले, तर अक्षयवर धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केले. या प्रकरणात अक्षय निकम याला सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे करत आहेत.
अक्षय निकम हा मागील काही महिन्यांपूर्वी रविवार पेठ येथे झालेल्या टोळीयुद्धात सहभागी होता. त्यातून पुढे बोपर्डी येथील युवकांशी वाद झाला होता. या वादातून सोमवारी रात्री अक्षय निकम याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला जखमी करण्यात आले आहे. यामुळे वाई येथे टोळीयुद्ध पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |