सातारा : सुरुर, ता. वाई गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 फेब्रुवारी रोजी दीड वा. सुमारास सुरुर गावच्या हद्दीत महामार्गावर आकाश अशोक भोसले (वय 21, रा. शिरगाव, ता. वाई), विश्वजित रुद्राक्ष साळुंखे (रा. भुईंज, ता. वाई) हे दोघे कंपनीतून काम झाल्यानंतर दुचाकी क्र. एमएच 11 सीवाय-9602 वरुन जात असताना सुरुर, ता. वाई गावच्या हद्दीत महामार्गावर दुचाकी घसरुन डिव्हायडरला धडकून दोघांचा अपघात झाला. या अपघातात दोघेही जखमी झाले. त्यामध्ये विश्वजित साळुंखे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असता त्यांचा मृत्यू झाल्याने त्याबाबतची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |

गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |