कराड : कामथी, ता. कराड येथे किरकोळ कारणावरून महिलेस दोघांनी मारहाण केली. शनिवारी 15 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद संगिता आनंदा पवार (वय 40) रा. कामथी ता. कराड यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पूनम विनोद सूर्यवंशी व विनोद मारूती सूर्यवंशी रा. कामथी ता. कराड असे याप्रकरणी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कामथी ता. कराड गावच्या हद्दीत विनोद सूर्यवंशी याच्या घरासमोरील रस्त्यावरून फिर्यादी संगिता व तिचे पती आनंदा पवार गाडीवरून रानात निघाले होते. याच वाटेवर पूनम सूर्यवंशी भांडी घासत बसल्या होत्या. यावेळी भांडी बाजूला घे आम्हाला जावू देत, असे म्हणाल्याच्या कारणावरून पूनम सूर्यवंशी हिने संगिता पवार हिला शिवीगाळ केली. तसेच विनोद सूर्यवंशी याने चिडून शिवीगाळ करत बाजूला पडलेला दगड संगिता पवार यांच्या डोक्यात घालून जखमी केले.
याबाबत संगिता पवार यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार लावंड करीत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |