कराड : खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या मार्च 2022 च्या अर्थसंकल्पामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातील वाई, जावली व कराड तालुक्यातील रस्ते व पूलाच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी 16 कोटी 60 लक्ष निधी उपलब्ध झाल्याने या कामाला गती मिळणार आहे.
कराड तालुक्यातील खंडाळा, कोरेगाव, कराड, सांगली, शिरोळ रस्ता रा.मा. 142 वरील कि.मी. 85/700 येथील तारगाव फाटा चौकाची सुधारणा करण्यासाठी 3 कोटी निधी मंजूर झाला आहे.
जावली तालुक्यातील सातारा, कास, बामणोली, गोगवे, तापोळा, महाबळेश्वर रस्ता (प्रजिमा-26) कि.मी. 43/40, 44/800, 48/600 व 52/750 मध्ये लहान पुलांचे पोहोचमार्गासह बांधकाम करणे 2 कोटी 66 लाख, तर वाई तालुक्यातील प्रजिमा-19 ते एकसर, कुसगाव, पसरणी, राजेवाडी, वाई, बावधन, कणूर, दरेवाडी रस्ता प्रजिमा-92 कि.मी. 2/800 ते 11/500 (भाग-एकसर ते वाई) रस्त्याची सुधारणा करणे 3 कोटी 80 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.
वाई तालुक्यातील चवणेश्वर ते कवठे पोल्ट्री फार्म ते राष्ट्रीय महामार्ग क्र.4 ते बोपेगाव स्मशानभूमी खानापूर ते राज्यमार्ग-119 ते केंजळ गुळुंब वेळे भिलारवाडी ते सोळशी रस्ता प्रजिमा-146 कि.मी. 2/00 ते 9/00 (भाग-कवठे पोल्ट्री फार्म ते रा.मा. 119) रस्त्याची सुधारणा करणे 7 कोटी 60 लक्ष असा भरघोस निधी मंजूर झाला आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सदर कामांना भरीव निधी मंजूर झाल्यामुळे ही कामे पूर्णत्वास जाणार आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांची वाहतुकीची समस्या मार्गी लागून दळणवळण सोयीस्कर होणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |