सातारा : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचा भारतीय जनता पार्टी सातारा शहर शाखेच्यावतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उदयनराजे यांच्या गळ्यात भारतीय जनता पार्टीचा गमचा घालण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी सातारा शहराध्यक्ष व नगरसेवक विकास गोसावी, सरचिटणीस प्रवीण शहाणे, जयदीप ठुसे , विक्रांत भोसले, नगरसेवक विजय काटवटे, डी. जी. बनकर, विठ्ठल बलशेटवार ,राहुल शिवनामे, शिरीष चिटणीस संतोष प्रभूणे, युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम बोराटे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |