बुध: सातारा जिल्ह्यातील संस्थांना प्रेरणा मिळावी व विविध प्रकारच्या सामाझिक उपक्रमातून संस्था आत्मनिर्भर व्हावेत या दृष्टीने सामाजिक कार्यकर्ते प्रताप गोरे, आनंद थोरात, अनिल वसव, सचिन कांबळे, मनोज विधाते, प्रल्हाद पार्टे यांचे सहयोगाने संपन्न झाली. यावेळी सातारा जिल्ह्यातील सुमारे 40 सामाजिक संस्था व महिला सामाजिक संस्थांचा विशेष सहभाग लाभला.
सदर सामाजिक संस्थांना मार्गदर्शन करताना शेखर भाऊ यांनी आत्मनिर्भर संस्था होणेसाठी सातारा जिल्ह्यातील संस्थांना विविध प्रकारच्या प्रकल्प माध्यमातून संस्थांना योग्य दिश्या व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. याबरोबरच बीव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड यांच्या मार्फतही अनेक उपजीविका उपक्रम संस्था ना देऊन शेतकरी सेवा व ग्राम विकास व संस्था आर्थिक स्थिती मजबुती या दृष्टीने विशेष मार्गदर्शन केले.
माणदेश मधील प्रसिद्ध अक्षय महाराज, संचालक गणेश बाखले यांनी ही आढावा घेऊन संस्थांना त्यांच्या समस्या जाणून घेऊन सप्ताह आढावा घेऊन योग्य दिशा दिली. याबरोबरच सदर सातारा जिल्ह्यातील संस्था ना नेहमी प्रेरणादायी करणारे विजय वरुडकर, मुकुंद शिंदे संचालक महाएनजिओ फेडरेशन यानिमित्ताने वेळोवेळी सदर बैठक होणेसाठी विशेष प्रयत्न केले.
सदर सातारा जिल्ह्यातील महिला संस्थांनि विशेष सहभाग घेतला व कोरोना काळामध्ये विशेष कार्य करणार्या नारीशक्तीचा जागर करणार्या महिला संस्थाचे शेखर भाऊ यांनी कौतुक करून आर्ट ऑफ लिविंग चे ग्रंथ भेट देऊन अॅड. नीलिमा कदम, अलका पाटील, अनिताताई व इतर नारीशक्ती संस्थांचा विशेष गौरव केला. सदर सेवा सहयोग बैठकचे सूत्र संचालन आनंद थोरात यांनी केले. तसेच सामाजिक संस्थाच्या विविध उपजीविका उपक्रम राबविण्याबाबत सेंद्रिय रासायनिक मुक्त साखर व सेंद्रिय शेती उत्पादक कंपनी स्थापन करणे बाबत संस्था प्रयत्नशील आहेत. याबाबत ग्राम परिवर्तन संस्थेचे वतीने प्रताप गोरे यांनी शेखर भाऊ यांना माहिती देऊन सदर उपक्रमासाठी सह्याय करण्यास विनंती केली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |