फ्रीटाऊन : आफ्रिकन देश सिएरा लिओनची राजधानी फ्रीटाऊनमध्ये तेलाच्या टँकरचा स्फोट झाला. या अपघातात 91 जणांचा मृत्यू झाला असून, मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत.
40 फूट लांब तेलाच्या टँकरने विरुद्ध बाजूने येणाऱ्या दुसऱ्या वाहनाला धडक दिल्याने ही घटना घडली. या धडकेत मोठा स्फोट झाल्याने संपूर्ण परिसरात हाहाकार उडाला. शहरातील वेलिंग्टन परिसरातील सुपरमार्केटबाहेर गर्दी असतानाच हा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महापौरांनीही व्हिडीओ फुटेज पाहून या घटनेला ‘भयानक’ म्हटले आहे. तसेच किती नुकसान झाले हे सांगणे कठीण असल्याचेही ते म्हणाले.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |