01:15pm | May 21, 2020 |
सातारा : येथील पोवई नाक्यावर सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामात आज सायंकाळी शहरासह उपनगरांना पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी दोन दिवस जाणार आहेत. त्यामुळे नागरिक उपलब्ध पाणी काटकसर करून वापरावे व प्राधिकरणाला सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता संजय गायकवाड यांनी केले आहे.
बुधवारी सायंकाळच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूकडे सुरू असलेल्या सेपरेटरच्या कामात प्राधिकरणाच्या मुख्य पाईपलाईनला जेसीबीचा धक्का लागला. यामध्ये 450 मिमि व्यासाची पाईपलाईन फुटली आहे. पाईपलाईन फुटल्यानंतर त्या परिसरात प्रचंड पाणी वाहून गेले. ही बाब कळताच प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता संजय गायकवाड यांनी तिथे भेट देऊन पाहणी केली.
या मुख्य पाईपलाईन जोडण्यास दोन दिवसाचा कालावधी लागणार आहे पीडब्ल्यूडी कडून या पाईपलाईन फुटल्या असल्याने त्यांच्याकडूनच या पाइपलाइनची दुरुस्ती केली जाणार आहे. हे काम करण्यास दोन दिवसाचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे शाहूपुरी, शाहूनगर, गोडोली, गोडोली या उपनगरांसह शहरातील काही भागांना पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून प्राधिकरणाला सहकार्य करावे, असे आवाहन संजय गायकवाड यांनी केले आहे.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |