09:04pm | Jan 21, 2022 |
पुसेगाव : कोरेगाव येथील जिल्हा परिषदेच्या सुभाषनगर प्राथमिक शाळेतील पहिलीच्या उपक्रमशील वर्गशिक्षिका वैशाली बागाव यांच्या 'माझी शाळा मुलांच्या घरी' उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ऑनलाईनच्या काळात जून महिन्यापासून बागाव यांचा हा उपक्रम सुरू आहे. त्यांनी शिकवलेल्या प्रत्येक घटकावर आधारित स्वहस्त अक्षरातील तक्ते तयार करून प्रत्येक विद्यार्थांच्या घरी पोहच केले. सुरूवातीला पालकांना पाल्यांना कसे शिकवायचे यांचे मार्गदर्शन केले. पालकांनीही पाल्याला त्याच पध्दतीने घरी अध्यापन केले आहे. त्यामुळे विद्यार्थांची प्रगती उत्कृष्ट झाली. विद्यार्थी अजूक वाचन करतात. गणितातील मूलभूत क्रिया सहज करतात. याबाबतचे प्रात्यक्षिक शाळा व्यवस्थापन समितीमधील शिक्षणतज्ञ डॉ गणेश होळ यांनी मुलांच्या घरी भेट देऊन करून घेतली. असे उपक्रम राबविले तर कोणतेही मूल अप्रगत राहणार नाही असे मत ही व्यक्त केले. यासाठी बागाव यांना शिक्षणाधिकारी व कोरेगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा माधुरी शिर्के, मुख्याध्यापिका सिमा बर्गे, विजयकुमार भुजबळ यांचे सहकार्य लाभले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |