04:53pm | Sep 25, 2020 |
सातारा: सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित व्यक्तींच्या मृत्यूंच्या संख्येत घट व्हावी, ऑक्सिजन मशीन अभावी कोणाचाही मृत्यू होऊ नये, या उदात्त हेतूने सातारा जिल्हा परिषद मैदान ग्रुपने वर्गणी काढून येथील वात्सल्य फाउंडेशनला एक ऑक्सीजन मशीन भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली.
सातारा जिल्हा परिषद मॉर्निंग ग्रुपमध्ये एकूण 20 जणांचा समावेश असून हे सर्वजण सकाळी मैदानावर फिरायला आल्यानंतर त्यांच्यामध्ये सातारा शहरासह जिल्ह्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावावर, ऑक्सीजन मशीन अभावी कोरोनाबाधीत व्यक्तींचा होणारा मृत्यू यावर चर्चा होत असे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी विविध उपयोजना करण्यासह सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणार्या सातारा येथील वात्सल्य फाउंडेशनला ऑक्सीजन मशीन भेट देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
वात्सल्य फाउंडेशनने आतापर्यंत 200 व्यक्तींचे प्राण वाचवले असून या ऑक्सीजन
मशीनमुळे आणखी काही जणांचे प्राण वाचतील हा एकच हेतू होता. ग्रुपच्यावतीने गुरुवारी फाउंडेशनचे अध्यक्ष शशिकांत पवार यांच्याकडे ऑक्सीजनचे मशीन सुपूर्त करण्यात आले.
यावेळी जयराम चव्हाण, अजितकुमार खामकर, हेमंतकुमार खाडे, सुनील जाधव, अविनाश कुर्लेकर, मच्छिंद्र जाधव, सागर ओसवाल, सुनील गायकवाड, सुनील त्रिबके, सुधीर चव्हाण, विजय वाघ, प्रियंक जाधव, शीतलकुमार बोबडे, शहानवाज बागवान, राजमाने, देसाई आदी उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |