सातारा : सातारा शहरात आज सकाळी शाहूनगर भागातील एका बंद घरात अडोशाला अचानकपणे नागरिकांना बिबट्या आढळला. ही वार्ता संपूर्ण शाहूनगर परिसरात समजताच या भागातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. या घटनेनंतर येथील नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन वनअधिकारी आणि पोलिस यंत्रणेने केले.
शाहूनगर येथील एका बंद घरात सकाळी नागरिकांना बिबट्या दिसला. आज सकाळपासून पावसाची संततधार सुरुच होती. त्यामुळे नागरिक आपापल्या घरातच होते. या वातावरणामुळे बिबट्या परिसरात आल्याने एकच दहशत होती. हा बिबट्या येथून जाण्यासाठी नागरिकांनी वनविभागास कळविले. यानंतर त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येवून पाहणी करत हा बिबट्या मनुष्यवस्तीतून दूर जाण्यासाठी वनविभागाचे पथक बोलविण्यात आले. तो या नागरी वस्तीतून दूरवर हुसकावून लावण्यासाठी वनविभागाचे उशिरापर्यंत प्रयत्न सुरु होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |