सातारा : शहर परिसरातील एका 33 वर्षीय महिलेचा विश्वास संपादन करुन तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर एकाने अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी मुकेश उर्फ राज विश्वकर्मा (रा. गिरीडीह, झारखंड) याला सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जून 2019 ते 18 जानेवारी 2020 पर्यंत सातारा शहर परिसरात मुकेश उर्फ राज विश्वकर्मा याने एका 33 वर्षीय महिलेला तिच्या घरातील असलेल्या परिस्थितीचा फायदा घेत तिचा विश्वास संपादन करुन तिचे सोने, दुचाकी, मोबाईल घेवून तिची फसवणूक केली.
दरम्यान, तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर मुकेश उर्फ राज विश्वकर्मा याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे करीत आहेत.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |