सातारा : वजन वाढणे ही सध्याच्या काळातली सर्वात मोठी समस्या आहे. वजन नियंत्रित करण्यासाठी लोक जिममध्ये तासनतास व्यायाम करतात आणि आहारावरही नियंत्रण ठेवतात, तरीही वजन कमी होत नाही. वाढता कोरोना आणि निर्बंधांमुळे अनेक जण घरातून काम करत आहेत. त्यामुळे एकाच जागी बसून राहण्याचं प्रमाण वाढलंय. शरीराच्या हालचाली कमी झाल्याने लोकांना वाढत्या वजनाचा त्रास जाणवू लागला आहे. कोरोनामुळे एकाच जागी बसून राहणे हे, लठ्ठपणाचे आणि वाढत्या वजनाचे सर्वात मोठे कारण आहे.
लठ्ठपणा आटोक्यात आणण्यासाठी केवळ व्यायाम आणि आहारच प्रभावी नाही तर काही खास घरगुती उपाय देखील वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. वजन कमी करायचे असेल तर आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करा. आयुर्वेदिक औषधी वनस्पती वजन लवकर कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. हर्बल चहाचे सेवन वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. औषधी वनस्पतींपासून तयार केलेला चहा लठ्ठपणावर नियंत्रण ठेवतो, तसेच पोटाची चरबी कमी करण्यात मदत करतो.
ग्रीन टी वजन नियंत्रित करण्यास उपयुक्त : लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी ग्रीन टी खूप प्रभावी आहे. या चहामुळे रक्त प्रवाह वाढतो आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो. यामध्ये अँटिऑक्सिडंट असतात, जे मेटाबॉलिज्म वाढते आणि वजन नियंत्रणात राहते.
ब्लॅक टी (काळा चहा) : जर तुम्हाला पोटाच्या चरबीमुळे त्रस्त असाल तर काळ्या चहाचे सेवन करा. पोषक आणि अँटिऑक्सिडंट्सने भरपूर असलेला काळा चहा वजन कमी करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. काळ्या चहाचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ब्लॅक टी खूप गुणकारी आहे. याच्या सेवनाने मधुमेह नियंत्रणात राहतो.
लेमन टी : वजन कमी करण्यासाठी लेमन टी प्रभावी आहे. जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचे असेल तर लेमन टी घ्या. आले आणि लिंबू तुमचे वजन लवकर नियंत्रणात ठेवतील. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी युक्त असलेला चहा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो, तसेच वजन नियंत्रित करतो. हा चहा तुम्ही दिवसातून दोनदा घेऊ शकता.
उलौंग टी : तुम्ही उलौंग टी (Oolong Tea) बद्दल कधी ऐकले आहे का? आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असलेला हा चहा वजन कमी करण्यातही गुणकारी आहे. अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की, हा चहा चरबी कमी करण्यात खूप प्रभावी आहे. जर तुमची शुगर लेव्हल जास्त असेल तर या चहाचे नक्की सेवन करा. हा चहा कॅटेचिन आणि कॅफिनपासून बनवला जातो, जो वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहे.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |