03:13pm | Jul 22, 2020 |
वॉशिंगटन: अमेरिकेतील भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार अँकोरेजपासून 500 मैलांवर बुधवारी सहा वाजून 12 मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजून 42 मिनिटांनी) सौम्य स्वरुपाचा भूकंपाचा धक्का बसला. त्यानंतर पेरीवीलपासून 60 मैलावर पुन्हा भूकंपाचा मोठा धक्का बसला. प्राथमिक भूकंपाच्या निकषांनुसार भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून 300 किमीच्या परिघामध्ये धोकादायक त्सुनामी लाटा उसळण्याची शक्यता आहे, असं पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने म्हटलं आहे.
अमेरिकेतील अलास्काच्या समुद्रकिनार्याजवळ 7.8 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू असणार्या ठिकाणापासून 300 किमी परिघामध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्त असोसिएट फ्री प्रेस या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
अलास्काच्या द्वीपकल्पापासून ते थेट दक्षिण अलास्कापर्यंत त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. अमेरिका तसेच कॅनडाच्या समुद्रकिनार्यांबरोबरच उत्तर अमेरिकेतील समुद्र किनार्यांना त्सुनामीचा किती धोका आहे यासंदर्भातील तपासणी सुरु आहे, असं पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने नमूद केलं आहे.
शेकडो मैल परिसरामध्ये या भूकंपाचे धक्क जाणवले. घरांमधील वस्तू जोरजोरात हलत होत्या. बराच काळ हा भूकंप जाणवत होता, असं अलास्कापासून 400 मैलांवरील भूकंपाचे केंद्रबिंदू असणार्या परिसरातील स्थानिकांनी सांगितले. यासंदर्भातील वृत्त भूकंपाशी संबंधित एमएससी सीएसईएम डॉट ओआरजी या वेबसाईटने दिलं आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |