सातारा : सालपे, तालुका फलटण येथे एक बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे सव्वा लाखाची घरफोडी केल्याची फिर्याद लोणंद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 7 जुलै रोजी च्या संध्याकाळी साडेसात ते दिनांक आठ रोजी च्या सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान रमेश भिकाजी शिंदे वय 53 राहणार सालपे, तालुका फलटण यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी कपाटातील सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे. या घटनेची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माने करीत आहेत.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |