सातारा: मुंबई मद्य निषेध कायदा 1949 मधील कलम 142 (1) मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शिवजयंती निमित्त 19 फेब्रुवारी रोजी सातारा शहरातील मिरवणुक मार्गावरील सर्व देशी दारु, किरकोळ विक्री (सीएल.3), बिअर विक्री (एफएल/बीआर-2), विदेशी मद्य किरकोळ विक्री (एफएल.2), परवाना कक्ष अनुज्ञप्ती (एफएल.3), बिअरबार (फॉर्म-ई), ताडीविक्री (टि.डी.1) या अनुज्ञप्तींची जागा व विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
कोणत्याही अनुज्ञप्तीधारकाकडून या आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्याच्याविरुद्ध कायद्यानुसार योग्य ती कडक कारवाई केली जाईल तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कर्तव्यावर उपस्थित असलेले पोलीस अधिकारी मुंबई मद्य निषेध कायदा 1949 मधील कलम 142 (2) अन्वये कोणतीही मद्य, ताडी विक्री अनुज्ञप्ती बंद करु शकतात, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमुद केले आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |