05:26pm | Jul 01, 2022 |
सातारा : गौरीशंकरच्या सुखात्मे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट अॅलिम्पियाङ परीक्षेत नेञदीपक कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांनी केलेली कामगिरी खूप कौतुकास्पद आहे असे मत जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले.
ते गौरीशंकरच्या डॉ. पी व्ही सुखात्मे स्कूल लिंबच्या स्वराली शिंदे, शौर्य पाटील, ओम शिंदे प्राजक्ता मदने, ,खीजर पटेल या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. नवनीत पटेल ,प्रीती पवार ,शैला शिंदे, स्वरा पाटेकर आदी प्रमुख उपस्थित होते श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी या परीक्षेत विशेष गुणवत्तेसह गोल्ङमेडल मिळविले याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.
प्राचार्य डॉ. नवनिता पटेल म्हणाले की विद्यार्थी ज्ञानसंपन्नतेने घडविण्यासाठी आम्ही परिश्रम घेतो त्यास विद्यार्थ्यांचे ही सकारात्मक प्रतिसाद मिळतो यशस्वी विद्यार्थी हे शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले आहेत. हे आमच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे आहे या परीक्षेसाठी देशभरातील 33000 स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामधून आमच्या स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामधून आमच्या स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश अभिमानास्पद आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार शिल्पा शिंदे यांनी मानले .
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |