सातारा : जमिनीच्या वाटपाच्या कारणावरून झालेल्या वादातून पोलीस ठाण्यात तक्रार केल्याच्या कारणावरून फिर्यादीच्या बहिणीचा विनयभंग करून तिला दुखापत केल्याप्रकरणी दहा ते बारा जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा जिल्ह्यातील एका गावामध्ये वास्तव्य करीत असणाऱ्या फिर्यादीचे तेथीलच प्रदीप लक्ष्मण लोटेकर, जीवन प्रदीप लोटेकर आणि इतर दहा ते बारा जणांवर जमीन वाटपाच्या कारणावरून वाद झाला होता. हा वाद न्यायालयात प्रलंबित असतानाच दि. १८ मे रोजी याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर फिर्यादी घरी गेले असता त्या ठिकाणी प्रदीप लक्ष्मण लोटेकर, जीवन प्रदीप लोटेकर हे इतर दहा ते बारा जणांसोबत फिर्यादीच्या घरी गेले. त्या ठिकाणी आमच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार का दिली असे म्हणत तिच्या बहिणीला दांडक्याने मारहाण करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याबाबत संबंधितांवर विनयभंगासह दुखापत केल्याचा गुन्हा सातारा तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |

आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |