सातारा : गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच असून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी दोन ट्रक एकमेकाला धडकून ट्रक रस्त्यावर पडल्याने वाहतूक कोंडी झाली. या दुर्घटनेत दोन्ही चालक किरकोळ जखमी झाले असले तरी अन्य वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला.
याबाबत मिळालेली माहिती अशी, खंडाळा येथून सातारकडे मालट्रक क्रमांक टी.एन. ५२ एबी ४१२७ ला पाठीमागून येणाऱ्या रेडिमिक्स मिक्सर ट्रक क्रमांक एम.एच.११ सीएच ८७२६ ने जोरदार धडक दिली. त्यामुळे दोन्ही वाहने महामार्गावरच पलटी झाली. ट्रकमधील साहित्य रस्त्यावर पडल्याने रस्ता बंद झाला. परिणामी घाटात वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली. या घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू केले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |