सातारा : दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी बुधवार दि. 27 जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतिने सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पंजाब, हरियाना येथील शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासुन आपल्या न्याय मागण्यासाठी दिल्ली येथे आंदोलन करीत आहेत. त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मुस्लीम समुदायाने शेतकरी आंदोलनास पाठींबा दर्शवून सर्वधर्मसमभाव जपला आहे. मुस्लीम समुदायांच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलनास पाठींबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभर बुधवार दि. 27 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर एक दिवशीय धरणे बाग आंदोलन करण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व विविध सामाजिक संस्था, संघटना, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |