फलटण : फलटण तालुक्याचे जेष्ठ नेते, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन, ज्येष्ठ साहित्यिक बी. के. भाऊ उर्फ बापूसाहेब केशवराव निंबाळकर यांचे आज पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले.
बी.के. निंबाळकर यांनी फलटण बाजार समितीच्या चेअरमन पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. त्यांच्या कार्यकालात शेतकर्यांसाठी उपयुक्त अशा अनेक योजना मार्गी लागल्या होत्या. बी.के. भाऊ लिखाणही करत होते. त्यांची आजपावेतो पाच ते सहा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या निधनामुळे राजकीय तसेच सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. बी.के. भाऊ यांच्या निधनामुळे विंचूर्णीसह फलटण तालुक्यात दुःख व्यक्त केले जात आहे.
बी. के.भाऊ निंबाळकर यांच्यावर पुणे येथील पूना हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. उपचारादरम्यान रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. बी.के. भाऊ यांच्या पाश्चात पत्नी, तीन मुले, मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. भारतीय जनता युवा मोर्चा पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुशांत निंबाळकर यांचे ते वडील होत.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |