सातारा : अतिक्रमणाचा विळखा पडलेल्या साईबाबा चौकातील सततची वाहतूक कोंडी हटवण्यासाठी पालिकेने मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. वाहतूकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण संबंधितांना काढून घेण्यास सांगितले. यावेळी हॉकर्स संघटनेच्या पदाधिकारी आणि पालिका कर्मचारी यांच्यात ‘तु-तु मै-मै’ होत असताना पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शेलार यांची एन्ट्री होताच अतिक्रमण काढून घ्यायला सुरुवात झाली.
सातारा शहराच्या प्रवेशद्वारात असणाऱ्या साईबाबा चौकात हातगाडे, भाजी विक्रेते यांना वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण केले आहे. यावर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी अतिक्रमण विभागाला रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटवण्यासाठी आदेश दिले. त्यानुसार गेल्या दोन दिवसापासून आधी सुचना देत शनिवारी थेट कारवाईला नगरपालिकेची यंत्रणा आली असता हॉकर्स संघटनेने किरकोळ आक्षेप घेतला असता नुकसान न करता सबुरीने घेत ते हटवा, यावरून जिल्हा उपाध्यक्ष सादिक पैलवान, कार्याध्यक्ष संदीप माने, शहराध्यक्ष संजय पवार यांच्याशी कर्मचाऱ्यांचे ‘तु-तु मै-मै’ झाले.
अतिक्रमणाचा प्रश्न सतत चिळघत असतो. पालिकेने ते हटविण्यासाठी मोहीम सुरू केली की फोनाफोनी होऊन ती थांबवली जाते. मात्र, अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम यांनी, सध्या वाहतुकीला अडथळा ठरणारे या चौकातील सर्व अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे तभाला सांगितले.तर हॉकर्स संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप माने यांनी, हॉकर्स झोन निश्चित करण्याचा न्यायालयाचा आदेश असूनही पालिकेने तो अद्याप केला नाही. हॉकर्स संघटनेला विश्वासात घेऊन कारवाई करावी, सतत त्रास देऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |