वॉशिंग्टन: भारताने काश्मीरमध्ये पुन्हा 4 जी इंटरनेट सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करत स्वागतही केले. परंतू अमेरिकन प्रशासनाने या निर्णयाचे केलेले स्वागत मात्र पाकिस्तानला चांगलेच झोंबले आहे. पाकिस्तानने लगेच अमेरिकन प्रशासनाच्या ट्विटवर आक्षेप घेतला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या दक्षिण आणि मध्य आशिया ब्युरोने म्हटले की, भारतात जम्मू-काश्मीरमध्ये 4 जी इंटरनेट सुविधा सुरू करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हा निर्णय स्थानिकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच परिस्थिती लवकरच सामान्य होईल आणि राजकीय आणि आर्थिक प्रगती सुरू राहिल याबाबत आम्ही आश्वास्त असल्याचे या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले होते.
याबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, जम्मू-काश्मीरच्या मुद्याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अनेक प्रस्तावांमध्ये तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाने वादग्रस्त असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी सांगितले की, बायडन प्रशासनाला काश्मीरमधील परिस्थितीकडे दुर्लक्ष करता कामा नये. काश्मीरच्या मुद्यावर शांततेने तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. बायडन प्रशासन अधिकारांची चर्चा करते. मात्र, काश्मीरमधील वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याचे कुरेशी यांनी म्हटले. तर, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरच्या धोरणाबाबत अमेरिकेने कोणताही बदल केला नाही.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |