04:09pm | Sep 04, 2020 |
मुंबई: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयपीएलचे भवितव्य अंधातरी होते. अखेर आयपीएलचा मार्ग मोकळा झाला असला तरी चेन्नई सुपर किंग्सला एकामागून एक धक्के बसत आहेत. सीएसकेच्या चाहत्यांसाठी अजून एक धक्कादायक बातमी आहे. सुरेश रैनानंतर आता हरभजनसिंगनेही आयपीएल मधून माघार घेतली आहे.
संघातील ऑफ स्पिनर हरभजन सिंगने आयपीएल मधून माघार घेताना खासगी कारण असल्याचे सांगितले आहे. हरभजनने आयपीएलमध्ये 160 सामन्यात 150 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान 829 धावाही केल्या. महेंद्र सिंह धोनी चेन्नईचा कर्णधार आहे. रैना आणि हरभजनसारख्या अनुभवी खेळाडूंनी माघार घेतल्यानंतर संघाच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
काही दिवसांपूर्वीच सीएसके टीमचे 2 खेळाडू दीपक चाहर आणि ऋतुराज गायकवाडसह 11 स्टाफ मेंबरला कोरोनाची लागण झाली होती. 14 दिवसांच्या क्वारंटाइन पीरियडनंतर पुढच्या आठवड्यात सर्वांची परत कोरोना चाचणी होईल. कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्यानंतरच त्यांना संघात खेळवले जाईल.
यावर्षी आयपीएल यूएईमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. सर्व 8 संघामध्ये 60 सामने तीन स्टेडियम दुबई, शारजाह आणि अबु धाबीमध्ये होतील.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |