01:14pm | Oct 08, 2020 |
आबुधाबी: सहज विजय अपेक्षित असताना चेन्नईच्या झालेल्या पराभवामुळे गुणतालिकेत फार मोठा बदल झाला आहे. चौथ्या स्थानी झेप घेणार्या चेन्नईच्या संघाला पाचव्या स्थानी रहावे लागणार आहे. 2 बाद 100 अशी दमदार सुरूवात करूनही चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. परंतु यामुळे गुणतालिकेचे सारे गणितच बदलले आहे.
या सामन्यापूर्वी केकेआरचा संघ चौथ्या स्थानावर होता, पण या सामन्यात चेन्नईच्या संघावर विजय मिळवल्यावर केकेआरला बढती मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. या सामन्यानंतर केकेआरच्या खात्यात तीन विजय आणि दोन पराभव आहेत. त्यामुळे सहा गुणांनिशी केकेआरच्या संघाला यावेळी तिसर्या स्थानावर बढती मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. गुणतालिकेत पहिल्या स्थानावर मुंबई इंडियन्स आणि दुसर्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स हे संघ आहे.
चेन्नईचा संघ आजचा सामना जिंकून तिसर्या किंवा चौथ्या स्थानावर जाण्याच्या तयारीमध्ये होता. केकेआरला त्यांनी 167 धावांमध्ये रोखले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांची 2 बाद 100 अशी चांगली स्थितीही होती. पण यावेळी जिंकत असलेला सामना चेन्नईने फलंदाजांच्या हाराकिरीमुळे गमावल्याचे पाहायला मिळाले आहे. या पराभवानंतरही चेन्नईचा संघ हा पाचव्या स्थानावर आहे.
आता गुणतालिकेत तिसर्या स्थानावर केकेआर आहे, तर चौथे स्थान विराट कोहलीच्या आरसीबी संघाकडे आहे. पाचव्या स्थानावर महेंद्रसिंग धोनीचा चेन्नईचा संघ आहे. गुणतालिकेत सहाव्या स्थानावर सनरायझर्स हैदराबाद हा संघ आहे. त्याचबरोबर सातव्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा संघ आहे. गुणतालिकेत फक्त दोन गुण असलेला किंग्स इलेव्हन पंजाब हा एकमेव संघ असून ते आठव्या स्थानावर आहेत.
मारहाण करीत ट्रॅक्टरसहित एकाला पेटवून देण्याची धमकी |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हे |
आदेशाचे उल्लंघन केल्याने परदेशी नागरिकांवर गुन्हा |
महिलेचा आकस्मिक मृत्यू |
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
129 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश |
मर्ढे येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेले |
खंडाळा येथून बजाज पल्सर लंपास |
युवतीचा गळफास लावून घेण्याचा प्रयत्न |