02:50pm | Sep 28, 2022 |
नवी दिल्ली : स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांची आज जयंती असून विविध क्षेत्रातून लतादिदींच्या आठवणींना उजाळा मिळत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि लता मंगेशकर यांचे संबंध खूप घनिष्ट होते. लतादिदींच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी पत्र लिहून त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लता दीदींच्या आठवणी जागवत अयोध्येत लता मंगेशकर चौकाचे लोकार्पण केले. विशेष म्हणजे हा चौक अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि शरयू नदीपासून अगदी जवळ आहे.
लता मंगेशकर यांच्या जयंतीदिनी अनेक दिग्गजांनी त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत. दीदी गेल्यापासून मी फारसं त्यांच्याबद्दल कुठे बोललो नाही, सार्वजनिक व्यासपीठावर तर नाहीच नाही असं राज ठाकरे म्हणाले. तर, बॉलिवूडमधील कलाकारांनीही लता दीदींच्या आठवणी जागवत विनम्र अभिवादन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ शेअर करत लता दीदींच्या स्मृती जागवल्या आहेत. तसेच, लता मंगेशकर चौकाचे लोकार्पण केल्याचेही सांगितले. अयोध्येतील श्रीराम मंदिरापासून नजीकच हा चौक आहे. त्यामुळे, लता दीदींच्या नावाने समर्पित करायाला या जागेशिवाय दुसरं काही चांगलं असणार, असेही मोदींनी म्हटले.
प्रभू श्रीरामांच्या अगोदर त्यांचे भक्त पोहोचतात. त्यामुळेच, राम मंदिर बनण्यापूर्वी प्रभू श्रीरामांच्या भक्त असलेल्या लता दीदींच्या नावाने चौक बनविण्यात आला आहे. अयोध्येतील हे राम मंदिर विकासकामाचं मोठं उदाहरण आहे, असेही मोदींनी म्हटले. ज्याप्रमाणे अयोध्येने आपल्या मनात राम वसवला, त्याचप्रमाणे लता दीदींच्या भजनांमुळे आपल्या मनात प्रभू श्रीराम वसले आहेत. लता दीदी या देवी सरस्वतीच्या उपासक होत्या, असेही मोदींनी यावेळी सांगितले.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |