12:33pm | Apr 02, 2021 |
नवी दिल्लीः देशात कोरोना संकटाने धोक्याची घंटा वाजवली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा चिंता वाढवणारा आहे. रूग्णसंख्या वाढीने वेग घेतला असून शुक्रवारी तब्बल 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 81,466 करोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यासोबतच 469 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाच्या मोहीमेला आणखी वेग दिला आहे. अधिकाधिक नागरिकांना कोरोनावरील देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या 24 तासांत 36,71,242 नागरिकांवर लसीकरण करण्यात आले आहे. यापूर्वी मार्चमध्ये सर्वाधिक 34.28 लाख नागरिकांवर कोरोनाचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत एकूण 6,87,89,138 नागरिकांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे.
गेल्या 24 तासांत कोरोनाचे 81,466 नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशाता आता कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून ती 6,14,696 इतकी झाली आहे. तर कोरोनावर मात करणार्यांची संख्या 11,525,039 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासांत 50,356 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांची एकूण संख्या 1,63,396 इतकी झाली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |