08:14pm | Jan 14, 2022 |
सातारा : सातारा जिल्ह्यात शुक्रवारी मकर संक्रांतीचा सण महिलांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. मकर संक्रांतीनिमित्त सुवासिनींनी घराघरात वाण देण्याची पर्वणी साधली. त्यामुळे यावर्षी विविध वाणांची बरसात पहायला मिळाली. ओमायक्रॉनच्या संसर्गातही संक्रातीचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही.
मकर संक्रांतीनिमित्त कालपासून बाजारपेठेत गर्दी पहायला मिळत होती. तिळगूळ, वाण, हळदी-कुंकू, पानाचे विडे, हळकुंड, सुपारी, खारीक, खोबरे खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी झाली होती. गुरुवारी दुपारनंतर वसे घेण्याचा मुहूर्त असल्याने वसे आणि हळदीकुंकू हे दोन्ही कार्यक्रम एकत्र घेतल्याचे दिसून येत होते. हळदीकुंकवाचा कार्यक्रम झाल्यानंतर एकमेकांना तीळगूळ देत महिलांनी मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली. संक्रांत येवू नये म्हणून बर्याच ठिकाणी घराघरात किमती वाण देण्याची पर्वणी साधली गेली. सातारा जिल्हयात करोनाच्या सावटातही तिळगूळ वाटपाचा स्नेहपूर्ण गोडवा जपण्यात आला. सुवासिनींनी हळदी कुंकवाच्या निमित्ताने एकमेकींच्या ओट्या भरून तिळगूळ वड्यांनी एकमेकींचे तोंड गोड केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात होत्या. तिळगूळ घ्या, गोड बोला अशा आशयाचे मेसेज आज दिवसभर सोशल मीडियावर पहायला मिळत होते.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |