01:22pm | Apr 15, 2021 |
नांदेड: कोरोनाबाधित पतीच्या निधनाचा जबरदस्त मानसिक धक्का बसल्याने पत्नीने चिमुकल्यासह आत्महत्या केल्याची घटना घडली. नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात ही हृदयद्रावक घटना घडली.
मूळचे आंध्र प्रदेशातील शंकर गंदम हे गेल्या अनेक वर्षांपासून व्यावसायानिमित्त लोहा शहरातील बालाजी मंदिर परिसरात पत्नी आणि दोन मुली, एका मुलासह राहत होते. शंकर हे अँटिजेन चाचणीसाठी लोहा ग्रामीण रुग्णालयात गेले होते. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांना मृत्यू झाला.
शंकर यांच्या मृत्यूची माहिती पत्नी पद्मा गंदम यांना समजली. त्यांना तो धक्का सहन झाला नाही. त्यांनी तीन वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन लोहा परिसरातील तलावात उडी घेऊन मृत्यूला कवटाळले. गंदम दाम्पत्याच्या मृत्यूनंतर मात्र, त्यांच्या दोन चिमुकल्या मुली अनाथ झाल्या आहेत. या घटनेने लोहा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |

सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |