01:40pm | Feb 18, 2021 |
सातारा: जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 94 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 11, शाहुपुरी 1, शुक्रवार पेठ 2,सदरबझार 1, भवानी पेठ 1, सैदापूर 1, कोपर्डे 1, कळंबे 1, खिंडवाडी 1, वडूथ 2, खोजेवाडी 3, चिंचणेर 1
कराड तालुक्यातील कराड 1,
पाटण तालुक्यातील गव्हाणवाडी 1,
वाई तालुक्यातील सुरुर 1, कवठे 2, बावधन 2, गंगापुरी 1,
फलटण तालुक्यातील पवारवाडी 1, वाखरी 1,
खटाव तालुक्यातील मायणी 3, चितळी 1, कातरखटाव 2, वडूज 3, पुसेगाव 1, नेर 2, निढळ 1,
माण तालुक्यातील म्हसवड 1, दहिवडी 14, शिवरी 1, मार्डी 2, भालवडी 1, गोंदवले बु 1, देवपूर 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, आसनगाव 1, एकंबे 3, वांजोळी 1, आसनगाव 1, अंगापूर 1,
खंडाळा तालुक्यातील लोणंद 4, खंडाळा 1,
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1, महाबळेश्वर 1,
जावली तालुक्यातील कारंडी 1, केंडांबे 1,
इतर 1, वाघोशी गावठाण 1,
बाहेरील जिल्ह्यातील परळी जि. बीड 1, कडेगाव 1,निरा 1,
2 बाधिताचा मृत्यू
जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये वडूज (ता.खटाव) येथील 78 वर्षीय पुरुष, जकातवाडी (ता.सातारा) येथील 72 वर्षीय पुरुष अशा एकूण 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ.चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने : 332178
एकूण बाधित : 57751
घरी सोडण्यात आलेले : 54915
मृत्यू : 1845
उपचारार्थ रुग्ण : 991
8 मार्च पासून मोठ्या प्रमाणात कोविड-19 लसीकरण कार्यक्रम जिल्ह्यातील शासकीय आणि मोठ्या रुग्णालयात सुरु |
गुंड गज्या मारणेला सोपवले पुणे ग्रामीणच्या ताब्यात |
मनसे नेते राज ठाकरे हे मास्कबाबत मुख्यमंत्र्यांचा आदेश मानत नाहीत : रामदास आठवले |
कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील 65 आरोग्य केंद्र सज्ज |
जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
अनिकेत शिंदे याची लोकसेवा आयोगा मार्फत लेफ्टनंट पदी निवड |
अश्लील वर्तन करणाऱ्याला दोन वर्ष सश्रम कारावास |
अत्याचार प्रकरणी बाळू मदने याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा |
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ३ महिने साध्या कैदेची शिक्षा |
आरोग्य विभागाची रखडलेली कामे मार्गी लावणार : डॉ. संजोग कदम |
मेढ्यात झाला गुंड गज्या मारणे जेरबंद |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलच्या मालकावर गुन्हा |
जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापा |
किरकोळ वादातून एकीने केले विषारी औषध प्राशन |
एकाची गळफास लावून आत्महत्या |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |