सातारा : विद्येचे माहेरघर म्हणून परिचित असणाऱ्या सैदापूर विद्यानगर भागात असंख्य चालणाऱ्या कॅफेवर आज अचानकपणे कराड पोलिसांनी छापे मारले. या छाप्यात 30 युवक युवतींना ताब्यात घेतले आहे. त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
सैदापूर विद्यानगर येथे चालणाऱ्या कॅफेच्या माध्यमातून अनेक गैरप्रकार चालत असल्याच्या तक्रारी नागरिकांच्या मधून बोलल्या जात होत्या. कॅफेवर अचानकपणे पोलिसांनी मारलेल्या छाप्यामुळे कॅफे चालवणाऱ्या व्यवसायिकाच्यात मोठी खळबळ उडाली आहे. सातारा जिल्ह्यात चालणाऱ्या कॅफे विषयी जिल्हाधिकाऱ्यांनी मागच्या एक महिन्यापूर्वी नोटीस देखील काढल्या होत्या. त्या नोटीसीद्वारे कॅफे कसे चालवावे याविषयी निकष नियम देण्यात आले होते. पोलिसांनी केलेल्या अचानक कारवाईमुळे कराड तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेर कॅफे चालकांची गर्दी दिसून आली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |

अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |