सातारा : जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार हॉटेल चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी म्हसवे, ता. सातारा गावच्या हद्दीत 7.26 वाजण्याच्या सुमारास हॉटेल मलबार सुरू ठेवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याची तक्रार पोलीस शिपाई सतीश पाटील यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली. याप्रकरणी हॉटेल चालक नियास चंद्रघंटी (वय 48, रा.मातोश्री पार्क, म्हसवे, ता. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
दुसर्या घटनेत दि.27 रोजी 7.30 वाजण्याच्या सुमारास वाढे, ता. सातारा गावच्या हद्दीत असलेले ऑलिवेस हॉटेल विहित वेळेपेक्षा अधिक काळ सुरू ठेवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याची तक्रार पोलीस शिपाई सतीश पाटील यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर हॉटेल चालक सुनील जाधव (रा. वाढे, ता. सातारा) याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसर्या घटनेत दि. 27 रोजी 8.12 वाजण्याच्या सुमारास म्हसवे, ता. सातारा गावच्या हद्दीत पूजा पेट्रोल पंपाशेजारी असलेले मटण भाकरी हॉटेल सुरू ठेवल्याची तक्रार पोलीस शिपाई सतीश पाटील यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर अतुल अशोक केंजळे (वय 27, रा. शिवराज पेट्रोल पंप परिसर, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौथ्या घटनेत दि. 27 रोजी 9 10 वाजण्याच्या सुमारास म्हसवे गावच्या हद्दीत असणारे सागर हॉटेल सुरू असल्याची तक्रार तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर हॉटेल चालक रफिक अब्दुल्ला छेनोते, (वय 42, रा. म्हसवे, ता. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |