सातारा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचे आदेश असताना त्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात बर्थडे बॉयसह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय पावटे, धीरज घोडके, व्यंकटेश पावटे, हेम जानी, रजत घोडके, सिध्दांत जानी, साहिल राजोपाध्ये, स्वयंम गवळी, महेश कारंजकर, कुणाल गवळी, आदित्य घोडके (सर्व रा.सातारा शहर परिसर) अशी संशयितांची नावे आहेत. यातील विजय पावटे हा बर्थडे बॉय आहे. ही घटना दि. 1 ऑगस्ट रोजी रात्री सव्वा आठ वाजता शनि मारुती मंदीराजवळ घडली आहेे. याप्रकरणी पोलिस हवालदार राहूल चव्हाण यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |