साताराः भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा होतो. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेचा वर्धापनदिनही याच दिवशी असल्यामुळे दरवर्षी विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून अभियंता दिन व सातारा शाखेचा स्थापना दिवस साजरा केला जातो. पण कोरोना रोगाच्या भयंकर परिस्थितीमुळे यंदाच्या वर्षी बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेने अभियंता दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द करून त्या ऐवजी सातारकर नागरिक व असोसिएशचे सदस्य यांच्या कुटुंबियांना गरज लागल्यास आवश्यक असणारी ऑक्सिजन सपोर्ट मशिन्सचे वितरण सातारा येथील सामाजिक संस्था वात्सल्य फाउंडेशन यांना प्रदान करण्यात आली.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखा व त्यांचे सदस्यांनी एकत्र येऊन दहा ऑक्सिजन सपोर्ट मशिन्सचे वितरण करण्याचा संकल्प केला. सातारा येथे सामाजिक कार्य करणार्या वात्सल्स फाऊंडेशन या संस्थेला अभियंता दिनाचे औचित्य साधून पहिल्या टप्प्यातील सात मशिन्सचे वितरण करण्यात आले. उर्वरीत मशीन्स येत्या काही दिवसात सपूूर्त केल्या जाणार आहेत. वात्सल्य फाऊंडेशन द्वारे सदर ऑक्सिजन मशीन्स कोरोना बाधित रूग्णांना उपचारासाठी विनामूल्य देण्यात येणार आहेत.
यावेळी बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचे अध्यक्ष श्रीराज दिक्षीत, सेक्रेटरी साहिल शेख, उपाध्यक्ष राजेश देशमुख, खजिनदार विजयसिंह जगदाळे, मंगेश जाधव, सचिन देशमुख, ओंकार शिंदे, सागर निंबाळकर, कौस्तुभ मोरे, संदीप जाधव, संजय खटावकर, पृथ्वीराज पाटील, किशोर लोखंडे, प्रवीण जांभळे व अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थित वात्सल्य फाउंडेशनचे डॉ. दिपक निकम व उपाध्यक्ष रणजित सावंत यांच्या मशिन्स सुूपूर्त करण्यात आली.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |