सातारा : तळोजा जेलमधून सुटलेला पुण्याचा कुख्यात गुंड गज्या मारणे याने जेलमधून शक्ती प्रदर्शन करत महामार्गावर धुडगूस घातला होता. त्या प्रकरणी गुंड गजानन मारणेला मेढ्यात जेरबंद करण्यात आले आहे. त्याला मेढ्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनी जेरबंद केला.
शक्तीप्रदर्शनानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र गज्या फरार झाला होता आणि तो जावळी तालुक्याच्या हद्दीमध्ये मेढा पोलिस पोलिसांना सापडला. तो महाबळेश्वरच्या परिसरात गेल्या काही दिवसापासून फिरत असल्याची माहिती देखील समोर येत होती. मात्र आज जावळी तालुक्यातील मेढा परिसरात गजा मारणे आला असल्याची खबर पोलिसांना लागली आणि मेढा शहरात डस्टर गाडीतून फिरत असताना सापळा रचत सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनी त्याला मेढ्यात जेरबंद केले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |

वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |