05:07pm | Sep 08, 2020 |
जिनिव्हा: संपूर्ण जगात कोरोनाचे थैमान सुरू आहे. भारताही कोरोना बाधितांच्या आकडेवारीने चिंता वाढली असताना जागतिक आरोग्य संघटनेने जगाला धडकी भरवणारा इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते कोरोना महासाथीचा आजार हा शेवटचा नसून आगामी काळासाठी संपूर्ण जगाने सज्ज राहिने आवश्यक आहे.
संपूर्ण जगभर कोरोनाचा कहर सुरूच आहे. करोनाच्या आजारामुळे जगभरात आठ लाख 90 हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. अशा भयानक परिस्थितीत जगाची चिंता वाढविणारी बातमी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अॅड्नॉम गेब्रेयसस यांनी सांगितले की, करोनाची महासाथ ही शेवटची नाही. महासाथीचे आजार हे मानवी जीवनाचा एक भाग असल्याचे इतिहास आढळते. मात्र, पुढील महासाथीचा आजार येण्याआधीच आपल्याला त्याचा मुकाबला करण्यास सज्ज राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
तंत्रज्ञान, संशोधनात अनेक देशांनी चांगली कामगिरी केली आहे. मात्र, त्याच वेळेस सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर योग्य प्रकारे लक्ष दिले नसल्याचेही समोर आले आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यावेळेस पुढील महासाथीचा आजार येईल तेव्हा आपण त्याचा सामना करण्यासाठी सज्ज असायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
करोना महासाथीच्या आजारामुळे जगभरात आठ लाख 90 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर, करोनाबाधितांची संख्या ही दोन कोटी, 72 लाख 17 हजार 700 इतकी झााली आहे. करोनाचा सर्वाधिक मोठा फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 62 लाखांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, एक लाख 89 हजारजणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक करोनाबाधितांच्या यादीत अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक आहे. भारतात बाधितांची संख्या 42 लाख झाली असून 72 हजारजणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून भारतात करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे.
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |