कराड : येथील रयत शिक्षण संस्थेचे सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयास प्रा. डॉ. एन.डी. पाटील यांचे चिरंजीव व स्नुषा प्रशांत पाटील व संगिता पाटील यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. त्यांच्या समवेत महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय इस्लामपूरचे प्राचार्य डॉ. अरूण पाटील उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी प्रशांत पाटील व संगिता पाटील स्वागत केले. तसेच त्यांच्यासमोर महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख ठेवला. तसेच याप्रसंगी महात्मा फुले शिक्षण संस्था इस्लामपूरच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाल्याबद्धल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रशांत पाटील यांनी सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयाने केलेली प्रगती पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस.एस. पाटील, प्रा. माधुरी कांबळे, रजिस्ट्रार आर.वाय. गायकवाड सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |