12:49pm | Jun 23, 2020 |
दुबई: करोनाचा संसर्ग फैलावत आहे. करोनाचा आपण सामना करत असलो तरी सगळ्यात मोठा धोका जागतिक एकजूट नसणे आणि जागतिक पातळीवर नेतृत्वाची कमतरता असणे हे दोन मोठे संकट सध्या आहे. दुभंगलेल्या जगासह आपण करोना महासाथीच्या आजारावर मात करू शकत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस घेब्रेयेसस सांगितले.
करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. जवळपास 81 देशांमध्ये करोनाची दुसरी लाट निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. जगभरात करोनामुळे गंभीर परिस्थिती असताना जागतिक आरोग्य संघटनेने संसर्गाच्या मुद्यावर नेत्यांनी राजकारण न करण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे. करोनापेक्षा जागतिक पातळीवरील एकजुटी अभाव हाच मोठा धोका असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस घेब्रेयेसस यांनी सांगितले.
ट्रेडोस यांनी दुबईत आयोजित केलेल्या जागतिक सरकार संमेलनास व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले. त्यावेळी त्यांनी म्हटले की, करोना संसर्गाच्या मुद्यावर चीन आणि अमेरिकेत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेवर गंभीर आरोप करताना चीनला झुकतं माप दिले असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्यत्वही सोडले. अमेरिका-चीनच्या वादामुळे जगात दोन गट निर्माण झाले असल्याचे चित्र तयार झाले आहे.
टेड्रोस यांनी सांगितले की, जगामध्ये करोना व्हायरसने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या दहा लाखांवर पोहचण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला. मात्र, मागील आठ दिवसांमध्ये जवळपास इतकेच बाधित रुग्ण आढळले असल्याची माहिती त्यांनी दिली. करोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर कोणीही राजकारण न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |