03:22pm | Mar 29, 2021 |
पिंगळी बु.: येथील नवीन निवड झालेले माण तालुका युवक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अॅड.संदीप सजगणे यांनी माणच्या राजकारणात दमदार एन्ट्री केली आहे. माण तालुक्यात महत्वाची समजली जाणारी पिंगळी बु.ग्रामपंचायत सरपंच निवडणूक आज त्यांनी जीवन खंडु कांबळे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करून आपली तालुक्यातील जबाबदारी पार पाडत आपल्या गावापासूनच सुरवात केली आहे.
माण तालुक्यातील काँग्रेस पक्ष काही काळ बॅकफूटवर गेल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र अत्ता पक्षाने तालुक्यात पुन्हा एकदा जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच पिंगळी बु. सरपंचपदाची लढाई कायदेशीर आणि वादग्रस्त अशी असल्याने यासाठी न्यायालयीन लढाई लढावी लागली. मा.उच्च न्यायालय मुंबई येथील याचिका असतील किंवा जिल्हाधिकारी सातारा येथील सरपंच निवडीबाबत अर्ज असतील या सर्वाचे काम स्वतः अॅड. संदीप सजगणे यांनी पाहिले आणि स्वतःच्या गटाचा सरपंच निवडून आपल्या राजकारणातील सुरवात केली आहे. याबद्दल माण-खटावचे काँग्रेसचे नेते रणजीतसिंह देशमुख यांनी अॅड.संदीप सजगणे नूतन सरपंच कांबळे यांचे अभिनंदन केले.
आज झालेल्या सरपंच पदाच्या निवडीत वसंत सजगणे, धर्मराज जगदाळे, हिम्मतराव जगदाळे, दीपक सजगणे यांनी जीवन खंडु कांबळे अभिनंदन केले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |