06:33pm | Apr 11, 2021 |
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटाचा त्रास होत असल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उद्या सोमवारी आणखी एक शस्त्रक्रिया पार पडणार आहे.
शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास उद्भवला होता. त्यामुळे आणखी एका शस्त्रक्रियेसाठी शरद पवार हे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे. शरद पवारांसोबत त्यांची पत्नी, मुलगी सुप्रिया सुळे आणि जावई आहेत.
शरद पवार यांच्यावर 12 एप्रिल रोजी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यापूर्वी शरद पवार यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना अचानक मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यावेळेस पित्ताशयातील खडा देखील काढण्यात आला होता. शरद पवार त्यावेळेस चार ते पाच दिवस रुग्णालयात होते. ज्यावेळेस शरद पवार यांना ॲडमिट करण्यात आले होते. त्याचवेळी त्यांच्यावर काही दिवसांच्या कालावधीनंतर पित्ताशयाचे खडे काढण्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी पुन्हा बोलावण्यात येणार होते. त्यानुसार, शरद पवार हे रुग्णालयात दाखल झाले आहेत.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |