सातारा : साताऱ्यानजिक राष्ट्रीय महामार्गावर ट्रकला पाठीमागून धडक देवून अपघात केल्याप्रकरणी पिकअप चालक बाबासाहेब लक्ष्मण गोरे रा. पाल, ता. कराड याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार ट्रकचालक अंकुश रावण रुपनूर रा. रेणावळे, ता. जत, जि. सांगली हे दि. १५ रोजी साताऱ्यानजिक म्हसवे गावच्या हद्दीत डीमार्ट समोरुन पहाटे ३ च्या सुमारास त्यांच्या ताब्यातील ट्रक क्रमांक एम. एच. १२ एचसी ७६१९ घेवून सांगलीच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी त्यांच्या ट्रकला पिकअप क्रमांक एम. एच. ५० एन ०११७ ने पाठीमागून धडक दिली.
ही धडक खूप जोरात होती. त्यामुळे पिकअपचा पुढील भाग चेपल्याने चालकासह आणखी दोनजण आत अडकून पडले होते. त्यावेळी ट्रकचालक रुपनूर यांनी पिकअप चालक गोरे याच्यासह जखमी सुप्रिया आनंद गोडसे व आनंद गोडसे रा. निवडे, ता. पाटण यांना बाहेर काढून उपचारासाठी हॉस्पिटलला पाठवून दिले. दरम्यान, त्यांनी पिकअप चालक गोरे याने ट्रकला धडक दिल्याने ७५ हजार तसेच पिकअपचेही दीड लाखाचे नुकसान झाले व दोघे जखमी झाले असल्याने त्याच्याविरुध्द तक्रार दिली आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस नाईक महांगडे करत आहेत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |