पुसेगाव: पुसेगाव (ता.खटाव) येथील युवा नेते निलेश धनंजय जाधव यांची कोरेगाव विधानसभा मतदार संघ मनसे खटाव तालुकध्यक्षपदी नुकतीच निवड झाली. नियुक्तीचे पत्र मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
राजसाहेब ठाकरे यांचे विचार सर्वांपर्यंत पोहचवण्याचा व पक्ष वाढीसाठी आमचा प्रयत्न असेल, असे यावेळी निलेश जाधव यांनी सांगितले. यावेळी मनसे जिल्हा सचिव राजेंद्र केंजळे, उपजिल्हाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, रोजगार स्वयंरोजगार जिल्हा संघटक सूरज लोहार, महेश धोंगडे, नवनाथ अवघडे, सागर कट्टे, संजय जाधव, अविनाश क्षीरसागर, धनंजय जाधव, अंकुश जाधव, घनश्याम मसणे उपस्थित होते.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |

उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |