सातारा : शहरातील आयुर्वेदिक गार्डन मधील बंद वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
गोडोली परिसरात उभारण्यात आलेला आयुर्वेदिक गार्डनमध्ये सातारकारांशी वॉकिंग ट्रॅक तयार करण्यात आला होता या ट्रॅक वर लोहचुंबकडी, रेती, वाळू, पाणी, लाल माती असे विविध टप्पे होते. या ट्रॅक करून चालताना पायांना व पर्यायाने शरीराला चांगला व्यायाम होत होता. तळव्यापासून मेंदूपर्यंत नसांचा व्यायाम होत असल्याने जेस्टांसह सर्व वयोगटातील नागरिकांचा या बॉक्सिंग ट्रॅकला चांगला प्रतिसाद मिळत होता. सध्या उकाड्याने हैरान झालेले नागरिक उद्यानांकडे वळत आहेत. या उद्यानातही नागरिकांची ये-जा असते. मात्र वॉकिंग ट्रॅक बंद असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. लवकरात लवकर हा ट्रॅक सुरू करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |

अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |