12:33am | Oct 28, 2020 |
पाटण : घराच्या गच्चीवर खेळायला गेलेल्या दोन मुलींचा गांधील माशांनी केलेल्या जोरदार हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना पाटण तालुक्यातील महिंद येथे घडली. अनुष्का दिनेश यादव (वय १२) आणि शेजल अशोक यादव (वय ८) अशी मुलींची नावे आहेत. या घटनेत आणखी पाचजण जखमी झाले आहेत. सोमवारी (दि. २६) सायंकाळी पाचच्या सुमारास महिंद येथील तुकाराम ज्ञानू यादव यांच्या घराच्या गच्चीवर अनुष्का, शेजल व आणखी एक लहान मुलगा असे तिघेजण खेळण्यास गेले होते. त्यावेळी त्यांच्या घरापाठीमागे असलेल्या मोठ्या झाडाच्या फांद्यांवरून उड्या वानरे उड्या मारत होती. या वानरांच्या कळपाचा लगतच्याच पडक्या घराच्या छप्परास असलेल्या गांधील माशांच्या पोळ्याला धक्का लागला. त्यामुळे चवताळलेल्या माशांनी गच्चीवर खेळत असलेल्या मुलांवर जोरदार हल्ला चढवला. मुलांचा आरडाओरडा ऐकून मदतीसाठी गच्चीवर धावलेल्या यादव कुटुंबियातील काही जणांनाही माशांनी चावा घेत जखमी केले. त्यानंतर तातडीने अनुष्का, शेजल व अन्य जखमींना उपचारासाठी तळमावले येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. त्यापैकी अनुष्काचा उपचारादरम्यान काही वेळातच, तर रात्री एकच्या सुमारास शेजलचाही मृत्यू झाला. कराड तालुक्यातील येळगाव हे अनुष्काचे मूळ गाव असून काही दिवसांपूर्वीच ती आपल्या आजोळी महिंद येथे आली होती.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |